कशाला यौवना राहू तुझा आजन्म अभिलाषी? उद्याला वासनाही आजची होणार म्हातारी जरी शब्दाळलेल्या काव्यपंक्तींचे हसे झाले कवी मी कोडगा राहीन शब्दांच्याच आहारी