मुलाच्या चेहऱ्याशी साम्य माझे ना जरी दिसले
तसा विश्वास आहे अन तसे हे सभ्य शेजारी

किती चोरून दुसऱ्याच्या कवाफी पाडल्या गझला
कवी मी कोडगा ! राहीन मी आजन्म आभारी

वावा! विडंबन मस्तच आहे.