काय कोम्बडे दाणा टाकला तर खाशिल काय?हो. पण दाणा कशाचा आहे यावर अवलंबून आहे.
नाव कोम्बडी ठेवलय पण स्वभाव मोकळा दिसत नाही.
दात्येसाहेब,
वर दिलेलं संभाषण पाहा. ते कोणाशी झालं आहे ते सोडा. पण अशी उत्तरं आली तर ओळख-पाळख वाढवून काय उपयोग? नाही का?
तुम्ही अशी संभाषणे करत नसाल, तर तुमच्याही ओळखी वाढतीलच. शुभेच्छा!
- कोंबडी