'आम्ही तर अखंड हिंदुस्थानासाठी हयातभर लढलो मग आता हे काय? या फाळणीने काय साध्य होणार? रक्ताचे पाट वाहणार -
त्यावेळच्या 'अखंड हिंदुस्थान' साठी खऱ्या अर्थाने लढणारे हे सर्वच असे होणार म्हणून जाणून होते. आणि झालेही तसेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्या साठी फाळणी करून दिली, ज्यांनी फाळणीनंतर हिंदुंची अक्षरशः लाखोंनी कत्तल केली, त्यांच्या इथे (भारतात) राहिलेल्या बंधूंना 'मतां'साठी डोक्यावर घेतले जात आहे. एव्हढेच नाही तर ते first among the equals अशी त्यांना वागणूक दिली जात आहे.
सर्वसाक्षी - हार्दिक अभिनंदन हे शब्दही अपुरे वाटतायत. लेख आणि शीर्षक दोन्ही खासच आहेत. तरी अभिनंदन.
विरभि -