प्रश्नच प्रश्न...
- धर्मांतराचा दोष कोणास देणार?
अस्पृश्यांस, मुसलमानांस, की कर्मठ हिंदूस?
- वर दिलेल्या आणि तत्सम उदाहरणांबाबत धर्मांतर हा दोष की सुटकेचा मार्ग की आणखी काय?
- हे लिखाण सावरकर न लिहिते आणि अन्य कोणी लिहिते तर आमची काय प्रतिक्रिया झाली असती?
- .... ....
एक ना अनेक ... प्रश्नांच्या वारुळावर दगड मारून सुन्न करून टाकणाऱ्या हे प्रमाणपत्र सर्वांसमोर मांडल्याबद्दल तरुणरसिकाचे आभार!