मनोगत आणि ऑर्कुट दोन्ही वेगळ्या प्रकारची संकेतस्थळे आहेत. मनोगत हे पूर्णपणे काव्य-शास्त्र-विनोद आणि बरच काहीशी संबंधीत संकेतस्थळ आहे. ऑर्कुट हा तेवढा गंभिर प्रकार नाहीय. ज्याप्रमाणे मनोगती वेगवेगळ्या याहू ग्रूप्स मधे असतात तसेच ऑर्कुट वर असू शकतात ना. माझ्या मते मनोगत आणि ऑर्कुट ची तुलना होऊ नये.