मनोगतकार,
दोन वर्षे एक चांगला उपक्रम निरपेक्ष भावनेने चालवणे ही मोठी कठिण गोष्ट आपण ज्या सहजतेने करत आहात त्याला तोड नाही. अशा कामात एक आत्मिक समाधान असते पण त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी लागते,आणि ती करण्याचा उत्साह आपल्यात आहे याचे मोठे कौतुक वाटते.
दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि भावी कार्यात शुभेच्छा!