लिखण उपरोधिक आहे हे स्पष्ट आहे.

दोष कर्मठ हिंदुस हे निःसंशय!!!!!!

सुटकेचा मार्ग म्हणून पाहिले तर दुर्दैव!!!!

सावरकर न लिहिते तर कर्मठ जन फ़डून खाते!!!

सावरकर न लिहिते तर तुमची/आमची काय प्रतिक्रिया

'मला काय त्याचे?'

यथामती विचार मांडले आहेत.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

चंद्र परांजपे