लिखण उपरोधिक आहे हे स्पष्ट आहे.
मला असे वाटले नाही.
सावरकर न लिहिते तर तुमची/आमची काय प्रतिक्रिया 'मला काय त्याचे?'
सावरकरांनी लिहूनसुद्धा तुमचीआमची प्रतिक्रिया याहून काय वेगळी आहे?
जमल्यास सवडीने सविस्तर लिहीनच.
- टग्या.