विचार आपले आपले. वाकड्यात शिरण्याचा वसा कां?
वाकड्यात कोण शिरलंय?
टग्या नाव सार्थ करा.
प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया देण्याऐवजी समोरचा नेमकं काय म्हणतोय, तो वाकड्यात शिरतोय का आपल्या बाजूनं आहे (आपलंच म्हणणं कदाचित थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतोय) याचा थोडा 'विचार करा' म्हणण्याऐवजी 'विचार केलात तर ते तुमच्याच दृष्टीनं बरं ठरेल' एवढंच म्हणेन.
तरीही लिहिता राहणार आहे.
अवश्य लिहा. पण 'तरीही' का?
- टग्या.