राजकीय कारणांसाठी २ जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेला एकमेव देशभक्त
खरेतर इंग्रजांना मोठेपणा पटला तर नेटिवांना तो लगेच पटायला हवा. म्हणजे इंग्रज ज्याला इतके घाबरले त्याला नेटिवांनी लगेच उचलून धरायला हवे होते. पण स्वा. सावरकरांना अंदमानात अडकवून सक्रीय राजकारणापासून दूर ठेवण्याचा (पर्यायाने जनाधार नष्ट करण्याचा) इंग्रजांचा बेत यशस्वी झाला असेच आता म्हणावे लागते आहे.