छान चाव्या देता...
चार्ली गांधीजीना भेटले तेव्हा असाच विचार केला असता तर?
बाकी काही प्रश्न तुम्हालाहि पडतात जसे वय लपवणे वगैरे..
आणि वयाने मोठ्या लोकाना नवी मैत्री (मैत्रिणी नव्हे हो) नको असते असे कोणी सांगितले?..
काही मनोगती येवढे एकलकोन्डे असतील असे वाटले नव्हते..
असो time pass छानच होतोय.