मी खिरेंशी १०० टक्के सहमत!
'एक मै और एक तू है' हे गाणं माझं पण फेवरीट आहे. एकदा ऐकून समाधान होत नाही .
कोणी 'काल' हा नवीन सिनेमा बघीतला आहे का? नसेल तर त्याच टायटल साँग जरूर बघा. गाण्याचा उद्देश शहारूख आणि मलाईका यांचं ग्लॅमर कॅप्चर करणं एवढच आहे. पण त्यासाठी ज्या खुबीने कॅमेरा आणि लाईट्स वापरले आहेत ते फार छान आहे. विशेषतः शहारूख च्या entry चा सिक्वेन्स.
ही अशी नवीन गाणी ऐकत Gym आणि Treadmill वर वेळ कसा जातो कळत नाही. छान मुड लागतो. एरवी Treadmill वर १५ मिनीटं युगाएवढी वाटतात. थोरली, धाकटी ची गाणी try केली,पण वो मजा नही! R. D. Burman आणि किशोर कुमार अपवाद!