स्त्रीवादी भूमिका वगैरे काही नाही. पण आता लक्षात आले की गोविंदाग्रजांना शेवटच्या दोन ओळींमुळेच खास अशी टिप्पणी जोडावी लागलेली आहे. काय करणार? अजून उपाय नाही ना सापडलेला त्या ओळींतल्या समस्येवर! पण त्यामुळे बाकी साऱ्या छान उपाययोजना आचरटपणाच्या रांगेत जाऊन बसल्या.
छाया