ज्या वेळेला मी ही कविता उद्धृत केली तेंव्हा मला शुद्धलेखन, आणि देवनागरी टंकलेखन याची पूर्ण माहिती नव्हती.  त्यामुळे अन् हे लिहिता येत नव्हते.  कविता तर पटकन लिहायची होती म्हणून कंसात लिहिले.

अहो प्लॅस्टर काढून झाल्यावर आज जवळ जवळ दोन वर्षांनी आपल्याला "विनोद" ध्यानात आला वाटते. 

ह. घ्या
परभारतीय