त्याकाळची सामाजिक मानसिकता पाहता शास्त्रीबुवांचे वागणे निश्चितच कौतुकास्पद वाटते.

तुमचे इतर प्रश्न विचार करण्यासारखे आहेत खरे.