एवढ्या पापाचे परिमार्जन त्यांना फक्त पंगतीला बसवून होते काय ?

नाही.

पण १९२६ चा समाज पाहता 'एक योग्य दिशेने पडलेले पाऊल' म्हणता येईल हे नक्की.

बाकी विचार ज्याचा त्याचा.

चंद्र परांजपे