ज्या वेळेला मी ही कविता उद्धृत केली तेंव्हा मला शुद्धलेखन, आणि देवनागरी टंकलेखन याची पूर्ण माहिती नव्हती.  त्यामुळे अन् हे लिहिता येत नव्हते.

हो. ते पायमोडकेपण लक्षात आले होते. पण खरेच तू तिकडे अन (पाय मोडका) मी इकडे छान लयीत म्हणता येत असल्यामुळे चांगलाच विनोद झाला  आहे.