आपल्या (सावरकरांविषयी नाही पण) हे असे एक एक परिच्छेद लिहित आणि निरर्थक विनोदांनी गद्यसाहित्याची जागा भरण्याच्या एकंदरीत प्रयत्नांबद्दल खेद दर्शवावासा वाटतो.
एखाद्या चांगल्या कार्याचा असा विपर्यास पाहूनही खेद वाटतो.
प्रियाली.