एकदा एक 'हत्ती व मुंगी 'या विषयावर विनोद कथन स्पर्धा असते.
५० अगडबंब विनोद स्पर्धक पाठवतात.
उत्तम विनोद एका ओळीचा असतो.
$$$$$$$$$$$$
हत्ति व मुंगी हातात हात गुंफ़ुन उड्या मारत..............
..............गात फ़िरायला जातात.