येथे कुणी न्यूटन च्या नियमा चा फक्त संदर्भ होता. ज्ञानेश्वरानि तर आसे लाख संदर्भ देले आहेत. मग कुनि त्याचा शब्दशः अर्थ लावत नाहि. येथे मला न्यूटन किवा ज्ञानेश्वर समजायचे नाहि. ते पटवुन देण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये.

"उगाच न्यूटनचे वगैरे नाव घेऊन काहीही लिहायचे, आणि इतरांना "कवचात" आहात, तुमच्या "ह्याच" मानसिकतेने देशाची अधोगती होतेय असे आरोप करायचे. आणि वर शब्दशः घेऊ नये म्हणायचे, हा कुठला चर्चाप्रकार ?"

येथे कुनिहि कुठलाहि आरोप केलेला नाहि.

विषयान्तर होते आहे. कारण शरद भाउ ना जे समजावयाचे आहे ते दुर जात आहे.