काल ह्या चित्रपटाच्या गाण्याच्या माहितीबद्दल धन्यवाद! इथे अमेरिकेत राहून "हॉट" काय आहे  कळत नाही.

असो, कोणाला बॉलीवूडच्या गाण्यांचे व्हिडीयो आयपॉड वर कसे उतरवता येतील माहीत आहे का?