"चारित्र्य चुंबकत्वासारखे असते. चुंबक ज्याप्रमाणे कोणतीही हालचाल किंवा आवाज न करता सभोवतालचा परिसर प्रभावित करतो व त्यांत येणाऱ्या लोहकणांना आकर्षून घेतो त्याचप्रमाणे चारित्र्यवान माणूस त्याच्या सान्निध्यांत येणाऱ्या माणसांना नुसत्या आपल्या अस्तित्वाने प्रभावित करतो..."

येथे त्यांनीच पदार्थविज्ञानाचा संदर्भ दिला आहे. आणि संतांनी सुधा अनेकदा अशी सांगड घातली आहे. (अज्ञान दुर करण्यासाठी.... अती ज्ञानी लोकाचेच )

आणि यातून जरीही गल्लत होत असेल तर हा जाणकाराचा ज्ञाती दोष समजावा.