कीव करावी ....... काही अशिक्षित लोकांना न्यूटन चा नियम जरी माहीत नसला तरी त्यांना वाक्याचा अर्थ नक्की समजेल. कारण त्यांनी पुस्तकी ज्ञान घेतले नसेल तरी त्यांना हे समजेल की ' आणि नेमहि च दुःख जमवावे म्हणजे पुढे सुख आपोआप येईल' म्हणजे दुसऱ्याचा दुःखात सहभागी व्हावे, त्याचे दुखः आपले समजावे. "दुःख भोगावे म्हणजे सुख मिळतेच" असा अर्थ ते काढणार नाहीत ( चार बुक शिकलेल्या सारखा ) कारण त्याच्या कडे विज्ञान नसले तरी सामान्य ज्ञान आहे, ( ते कुठल्याही विद्यापीठात मिळत नाही ).
कमी शिक्षित लोकही दोन वाक्याच्या मधला अर्थ काढु शकतात हो वैद्य ( नाव / पदवी माहित नाही ) मिलिन्द.
पटल का पाव्हण.
आता जाता जाता राम राम पन घ्या.