पाव्हण लाखाची गोस्ष्त चिन्चितुन काढली ता हो. जाता जाता कोन्च्या गावच आहात ते तरी बोला की ?
डॉ. मिलिन्द,
कधि कधी ही अडाणी पाव्हण पन चार बुका पेक्शा जास्त शिकवत्याती.
पाव्हण ,
मग पुन्हा कधी भेटायच, चावडी वर या जरा.