'पेट सिमेट्री' वर कथा आधारीत असल्याचा उल्लेख अनुवादिकेने कधीच टाळलेला नाहीय. पहिल्या भागाच्या अंती ही कल्पना आणि शेवटच्या भागाअंती मूळ कथेचे व लेखकाचे नाव दिलेले आहे. (तरी 'ढापाढापी' चा आरोप होऊ नये ही नम्र विनंती!!)