विशाल,

मी पण सध्ध्या जपान मधे आहे. फ़ुजीसान मला नेहमिच आकर्शीत करत असतो. तुझा लेख वचून मला कळ्ले कि फ़ुजीसान वर अशी चढाई करता येते. सध्ध्या च्या जपान च्या भेटीत हि सहल करता येणार नाही, तरी पुढ्च्या वेळी नक्की प्रयत्न करेन.

लेखन फ़ार छान झाले आहे.

निरन्जन