सुंदर प्रतिवाद.
त्यावेळचा सामाजिक संदर्भ सोडून विचार करणाऱ्या व एकांगी विचार करणाऱ्यानी इतिहास तपासण्याचे अवघड काम करताना भूमिकेचा पुनर्विचार करावा असे प्रामाणिकपणे वाटते.
शेकडो वर्षे अन्याय हा संपूर्ण ३.५ % नी /कर्मठ यानी तडफ़डत मानहानीने संपूर्ण आयुष्य घालवले तरी भरुन निघणार नाही्. हे सत्य.
सुधारणेचे एकेक पाऊल जनमानसात रुजवणे याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणुन त्या घटनेकडे पहावे.इतकेच.
शास्त्रीबुवांनी असे केल्यास त्यांचे अनुकरण करावे असे इतर लोकांनाही वाटले असेल.
हे महत्वाचे.