शं ए लॉ यांचे "मितवा" हे नवे गाणे कुणाला आवडले का? आपण बेहद्द खूष आहोत.

अलिकडील निर्विवाद आवडलेली इतर गाणी -

"नच बलिये" (हर हर "नच सुंदरी" पासूनचे केव्हढे हे अधःपतन !! ) -बंटी-बबली

यूंही चलाचल - स्वदेस

ये जो देस है तेरा - स्वदेस

रंग दे बसंती - शीर्षक गीत

या अली - गँगस्टर

मार डाला - देवदास

जाने क्यूं लोग प्यार करते हैं - दिल चाहता है

सरफ़रोश - शीर्षकगीत

आती क्या खंडाला - गुलाम