छान छान, बिनविषयाच्या चर्चेला खुपच (एकाचेच का होईना) प्रतिसाद आले.

हुरुप वाढला. कोणाच्या तरी मते चर्चा खुपच अळणी (पांढरे बुधवार) होत होत्या. त्यात माझ्यापुरते मीठ घालुन घेतले.( तसा स्वार्थी आहे).

खाण्यापिण्यासाठी मिसळकट्टे मनोगतावर मिळतील पण चहाकॉफीचे काय????