तुमचे विधान आपण योग्य मानले तरीही मला काही मूलभूत प्रश्न आहेत नेहरू व त्यांच्या राज घराण्या बद्दल आणि त्यांच्या कार्य शैली बद्दल.

  1. स्वातंत्र्यलढ्यात जे नेहरूंचे तात्त्विक विरोधक होते त्यांची राजकीय वाटचाल अचानकपणे का खुंटली वा ते सर्व विरोधक बरोबर सगळ्या अपघातांत कसे मरण पावले?
  2. तसेच इंदिरा, राजीव व सोनिया गांधी यांचे अंतर्गत राजकीय विरोधक विमान अपघातातच कसे दगावले?
  3. भारताची पायाभूत उभारणी हे सर्वात महत्वाचे काम आज सुद्धा याच घराण्याकडून दुर्लक्षित होत आहे. नदि जोड प्रकल्प वा रस्ते प्रकल्प यांना प्राधान्य न देता तो क्वात्रोची का कोण कसा बरोबर सुटून जातो? गरीबांना आमिषे दाखवून हे महत्वाचे प्रकल्प पूर्णत्वाकडे का जात नाहीत?
  4. हे प्रकल्प या घराण्याचे राज्य नसताना सुरू झालेले आहेत हे नमूद करावेसे वाटते.
  5. स्वतःला निधर्मी म्हणवून घेणारे (का यावर एक चर्चा होवू शकते) हे लोक दंगल झाली की नेहमी एकाच समाजाला लक्ष करू नका हे आर्जव का करतात? आज पर्यंत कोणी अमुसलमान अतिरेकी सापडला आहे का?
  6. आजचा भरतातला दहशतवाद हि त्यांच्या निर्णयांची फळे आहेत.
  7. त्यांनी चांगली कामे केली नाहीत असे माझे मुळीच मत नाही. मुद्दा हा आहे की काही महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून लोकप्रिय होण्यासाठी राजकारण केले गेले.
  8. सत्ता कोणत्याही पक्षाची असू देत. सामाजिक हितासाठी राष्ट्राची उभारणी योग्य झाली पाहिजे आणि ती गेल्या ६० वर्षात योग्य रितीने झाली नाही.
  9. निधर्मीवादाच्या नावाखाली जातीय वाद वाढवून ठेवला आहे या लोकांनी.
  10. अतिवृष्टी, महापूर, कमी पाऊस, भूकंप हे सगळे नेहमीच होत आले आहे. पण त्या त्या वेळी हे मुद्दे बाजूला ठेवून, त्यात भ्रष्टाचार करून, चर्चेचे मुद्दे मात्र आरक्षणाचे झाले आहेत. म्हणजे तुम्ही आम्ही बसतो भांडत, तो पर्यंत हे आपला कार्यभाग उरकून घेतात.