आपल्या या मुद्द्यांशी मी काही प्रमाणात सहमत आहे. पण एक मुद्दा खटकतो. "आणखी एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांकडे गमवावे असे -स्वतःच्या जीवाशिवाय- फारसे काही नव्हते." जे काही होते ते सगळेच लुटले गेल्याने अस्तित्वाचा प्रश्न होता. लोक सर्वस्व गमावून गुलाम बनले होते.

इंग्रजांनी भारतातला धार्मिक आणि जातीय वाद ओळखून त्याचा योग्य फायदा घेतला आणि त्यानंतरचे राजकीय नेते त्यांची पाटी गिरवत आले आहेत.