एवढ्या पापाचे परिमार्जन त्यांना फक्त पंगतीला बसवून होते काय ?

नाहीच होत.

मग वेशासं चे इतके कौतुक कशाला ?

कारण वर्षानुवर्षे रूढ असलेले सामाजिक संकेत झुगारून देण्यासाठी फार धैर्य लागतं आणि ते नक्कीच कौतुकास्पद असतं.