आणखी एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांकडे गमवावे असे -स्वतःच्या जीवाशिवाय- फारसे काही नव्हते.

हे अजिबात पटत नाही. लोकांकडे संपत्ती आली ती या ६० वर्षात असं म्हणायचं आहे कां?

अखण्ड भारताचे स्वप्न पाहणारे आहेत.

ही फ़ाळणी कदापीही मान्य होणार नाही

अशी फ़ाळणी फ़क्त नकाशावर शक्य असेलही.

ना आरक्षणवाद्याना/ना संस्कृतीवाद्याना/ना विद्यमान राजकारण्याना

शिवाय प्रत्येक भाग प्रगती करेल हे कुठल्या गृहितकावर?चंद्र परांजपे