काय कोम्बडे दाणा टाकला तर खाशिल काय?

हो. पण दाणा कशाचा आहे यावर अवलंबून आहे.

नाव कोम्बडी ठेवलय पण स्वभाव मोकळा दिसत नाही. 


हाहाहाहाहाहाहाहा.. अगागागागागागागागागा.
दात्येसाहेब दिलजले का?

कोंबडी,
एकंदर हे प्रकरण काय होते, आहे हे जाणून घ्यावेसे वाटते आहे. :) असो. फारच फालतू टाइमपास आहे.

चित्तरंजन