... तंत्र समजून घेउन ह्या काळात तुमचाही कोणाकडून तत्सम काही वदवून घ्यायचा विचार आहे की काय? समजा जरी तुम्ही तसे वदवून जरी घेतले तरी मात्र ज्ञानेश्वर म्हणून नक्कीच ओळखले जाणार नाहीत.

ह. घ्या.

जर आपली विद्वत्ता, बुध्दिमत्ता, दृढ आत्मविश्वास, सुयोजित आचार-विचार, समाजाभिमुख दृष्टिकोन, आदी जर अत्त्युष्कृष्ट असेल तर; अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुध्दा सातत्याने साध्य होतात.