अनुच्या एकूण लेखना वरून हे जाणवते आहे की ह्या आजाराची लागण म्हणजे नवरा बायकोच्या पुढे कधी तरी होणाऱ्या भांडणासाठी लागणारी कुमक जमवणे. म्हणजे कसे की त्यावेळी मुख्य मुद्दा बाजूला ठेवण्यासाठी या मुद्द्यांचा उपयोग.....