गोविंदाग्रजांना शेवटच्या दोन ओळींमुळेच खास अशी टिप्पणी जोडावी लागलेली आहे.
असे वाटत नाही. गोविंदाग्रजांनी एवढा विचार केला नसावा. स्त्रीमुक्तिवादी चळवळीमुळे घाबरून त्याने ते वाक्य नक्कीच टाकले नसावे.
त्यांना ह्या ओव्या एकंदरच आचरट वाटल्या असाव्यात.
पण खालील ओळी तोंडाळ स्त्रीसाठी (पुरुषासाठी देखील बरे का!) किती चपखल आहेत.
अगदी आपला नेम धरून | तोफ सुटता धडधडून |
हळुच बाजूला सरून | मारा चुकविता येतसे || २ ||
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून |
एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || ५ ||
चित्तरंजन