मला वाटते तुमचा प्रतिसाद माझ्या मुद्दयाला सुसंगत आहे. सर्वस्व गमावल्याने व गुलामीमुळे लोक स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. आज सुखवस्तु मंडळी कितीही महत्वाचा मुद्दा असला आणि कितीही मोठा नेता असला तरी आपले वैयक्तिक सुख बाजूला ठेवून अशा लढ्यात उतरू इच्छित नाहीत कारण स्वार्थ आड येतो. हाच तर माझा मुद्दा होता. मला तुमचा आक्षेप समजला नाही.

-विचक्षण