आणखी एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांकडे गमवावे असे -स्वतःच्या जीवाशिवाय- फारसे काही नव्हते.

हे अजिबात पटत नाही. लोकांकडे संपत्ती आली ती या ६० वर्षात असं म्हणायचं आहे कां?

पारतंत्र्यातील समाजाकडे गमावण्यासारखे काय असते असा माझा मुद्दा होता. कमावण्या/गमवण्याजोगे फक्त संपत्तीस्वरूपात असते का साहेब? अन्य काही नसते?

(तुमचे इतर मुद्दे माझ्या प्रतिसादासंबधी नसून मूळ विषयासंबंधी आहेत, त्यामुळे त्यांना प्रतिसाद दिलेला नाही)

-विचक्षण