सदस्यांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तेष्टांच्या, मित्रमंडळींच्या आणि प्रियजनांच्या साथीने मनोगताचे तिसऱ्या वर्षात सहर्ष पदार्पण
दि. १५।०८।२००६
'मनोगत' श्री. महेश वेलणकर, वेलणकर कुटुंबीय आणि सर्व मनोगती ह्यांचे हार्दिक अभिनंदन.