जीएस,
अतिशय चांगला प्रकल्प आहे. तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे खूप कौतुक वाटतेय. आनंदयात्रींनी म्हटल्याप्रमाणे हा लेख शक्य तितक्या वर्तमानपत्रात छापून आल्यास बहुतांश लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
मेळघाट कोठे आहे ? उत्सुक लोकांना प्रकल्पास भेट देता येईल काय ? म्हणाजे त्यातून त्यांना प्रकल्पाबद्दल थोडीफार कल्पना येऊ शकेल.
श्रावणी