तुमचे म्हणणे बरोबर आहे पण हा दोष केवळ मराठी भाषिकांत नाही.
हा दोष केवळ मराठी भाषकांत आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही. इतर भाषकही आपापल्यापरीने असे नाविक हाल करीतच असतात. हे मराठी संकेतस्थळ असल्याने मराठी भाषेद्वारे होणारे नाविक हाल मांडले एवढेच.
चित्तरंजन भट