मला वाटतं सध्याच्या आघाडीच्या संगीतकाराचा मान निर्विवाद पणे ए आर रहमान कडे जातो, तेही केवळ त्याच्या संगीतातील विविधतेच्या जोरावर. जो माणूस loose control सारखं आधुनिक संगीत देतो... तोच लगान साठी उत्कृष्ट folk संगीत देतो.