'नंगळ' हे नाव पंजाबीतले आहे. उद्धृत उताऱ्याचे लेखक श्री. मनोहर राईलकर पंजाबात एक वर्ष वास्तव्यास होते असे त्यांनी त्या लेखात नमूद केले आहे. राजस्थानी बोलीत 'ळ' च्या आसपासचा उच्चार आहे. पंजाबीतही असावा. जाणकारांना विचारीनच.

चित्तरंजन