गेल्या ४-५ वर्षांत एरवी अभिजात संगीत आणि भावगीतं आवडणारा मी अचानक अद्यावत बॉलीवूड संगीत सुद्धा ऐकायला लागलो आहे.

जाहिरातींतून, संगीत वाहिन्यांतून होणार ह्या गाण्यांचा संततमारा (कॉन्स्टंट बंबार्डमंट) हे देखील एक कारण असावे. मला आठवतं चित्रलोक ह्या कार्यक्रमामुळे हॉस्टेलात फालतू-फालतू गाणी नकळत ओठांत बसायची.  ह्याला दशकाहून अधिक काळ लोटला असावा.

असो.