अजूनही काही मंदिरात बिगरहिंदूना प्रवेश नाही,काही मंदिरांत स्त्रियाना प्रवेश नाही,असे प्रकार सर्वच हिंदूना लज्जास्पद आहेत.

सहमत.
शुद्ध भावनेने येणाऱ्या आणि धार्मिक स्थळाच्या शुचितेचे-पावित्र्याचे नियम पाळणाऱ्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांत मुक्त प्रवेश असावा असे वाटते.