मी अमेरिकेत राहतो, त्यमुळे इथे जाहिरातींचा किंवा संगीत वाहिन्यांचा प्रश्न येत नाही. आमच्याकडे  फक्त झी टीव्ही दिसतो, पण तो देखिल फारसा बघत नाही.