नरेन्द्रजी,
धृवपद ः
संसार सोडूनी धावशी तू | मिळणार कसा तुज ईश्वर तो? |
ह्या लोका न आपले म्हणसी तू | त्या लोकीही खंतची करशील तू ॥धृ॥

असे केल्यास
'संसारसे भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे' चा अर्थ थोडा अधिक
स्पष्ट होइल असे वाटते.तसेच वरील धृवपद मूळ चालीत जास्त सहजतेने म्हणता येते.
बाकी अनुवाद सरस झालाय!
शुभेच्छा!
जयन्ता५२