नरेन्द्रजी,
छान जमलंय!
काही सूचना
१) 'फुलसे गालो पे रुकनेको तरसता पानी' ह्यात 'तरसता' चा अर्थ तडफडणारे, व्याकूळ, आतुर असा आहे. 'हरखणे' हे आनंदाने हरखून, हुरळून जाणे या अर्थी मराठीत वापरले जाते व ते 'तरसणे' च्या बरोबर विरुध्दार्थी आहे असे मला वाटते. म्हणून 'पुष्पासम गाली विहरण्यासी व्याकुळले पाणी' हे कसे वाटते.
२) अंतरी वादळे जागवत्या(उठाते हुए) घटनांची (हालात) ती रात' हे कसे वाटते?
जयन्ता५२